Divya Subhash | दिव्याच्या लग्नाची फुटली सुपारी | Mulgi Zali Ho

2021-12-23 29

स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ म्हणजेच दिव्या सुभाष. सगळ्यांचीच लाडकी आहे. तिच्या खऱ्या आयुष्यात ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची नुकतीच सुपारी फोडण्यात आली. बघूया त्या क्षणाचे काही क्षण. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale